सातबारा Watch

← राहोड

Ferfar #5547 · राहोड

चांदवड, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
731/2/अ
Talathi
सीमा श्रीपती सपकाळ
First seen
2h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026 लिहुन देणार:- मधुकर निवृत्ती खराटे रा. राहोड(खाता क्रमांक4204) यांचे गट/सर्व्हे क्रमांक731/2/अ, लागवडीयोग्य क्षेत्र 0.9500 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.9000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी व तसेच जाणे येणे कामी सदर गटाचे पूर्व बांधाने दक्षिण उत्तर जाणे येणेचा रस्ता आहे त्या रस्त्याने येऊन गट न 731/2/अ चे दक्षिण बांधाने तुम्हास दिलेल्या क्षेत्रामध्ये वाहने माणसे जनावरे इ जाणे येणे साठी पूर्व पश्चिम रस्ता ठेवला आहे त्या रस्त्याच्या हक्क वहिवाटीसह तसेच गट न 731/1 मध्ये असलेल्या विहिरीमधून क्षेत्राप्रमाणे व पाळीप्रमाणे पाणी घेण्याचा आमचा हक्क आहे या हक्कासह हे त्यांनी लिहुन घेणार : रुपाली योगेश जाधव ,विद्या नितीन शिंदे ,स्वाती पांडुरंग वैद्य - - -, (खाता क्रमांक :-4236)गट/सर्व्हे क्रमांक 731/2/अ लागवडीयोग्य क्षेत्र 0.9000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी व तसेच जाणे येणे कामी सदर गटाचे पूर्व बांधाने दक्षिण उत्तर जाणे येणेचा रस्ता आहे त्या रस्त्याने येऊन गट न 731/2/अ चे दक्षिण बांधाने तुम्हास दिलेल्या क्षेत्रामध्ये वाहने माणसे जनावरे इ जाणे येणे साठी पूर्व पश्चिम रस्ता ठेवला आहे त्या रस्त्याच्या हक्क वहिवाटीसह तसेच गट न 731/1 मध्ये असलेल्या विहिरीमधून क्षेत्राप्रमाणे व पाळीप्रमाणे पाणी घेण्याचा आमचा हक्क आहे या हक्कासह हे यांना दुय्यम निंबधक चांदवड जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3612 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 705000 घेऊन खरेदी दिली .सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. संमती देणार : तुषार अण्णा शिंदे संमती देणार : सुनील पांडुरंग जाधव