Ferfar #2885 · आडगाव
चांदवड, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 129/3
- Talathi
- राहुल भास्कर नागे
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
चांदवड येथील मे. दिवाणी न्यायाधीश साहेब क स्तर यांचे न्यायालयात नियमित दिवाणी दावा नं.115/2026 दि. 02/04/2026 नुसार वादी व प्रतिवादी यांनी शांततामय मार्गाने आपआपसात खालीलप्रमाणे समजूतपत्रावरून मौजे आडगाव ता. चांदवड येथील वादी शांताबाई शिवाजी पवार व प्रतिवादी दशरथ गुलाब सोनवणे, देवराम गुलाब सोनवणे, ताराबाई गुलाब सोनवणे, रामभाऊ संपत पवार, चिंधू संपत पवार, वाळूबा चिंधू पवार, लिलाबाई चिंधू पवार यांचा गट नं. 129/3 क्षेत्र 0.77 हे.आर पो.ख. 0.05 हे.आर एकूण क्षेत्र 0.82 हे.आर आकार 0.87 पैसे च्या मिळकतीचे पुढीलप्रमाणे समजूतपत्र करण्यात आले आहे.
अ.क्र गट नं. काब्जेदाराचे नाव क्षेत्र पो.ख. एकूण क्षेत्र दिशा
1) 129/3 ताराबाई गुलाब सोनवणे 0.38.50 0.02.50 0.41 पूर्वेकडून
2) 129/3 शांताबाई शिवाजी पवार 0.38.50 0.02.50 0.41 पश्चिमेकडून
येणेप्रमाणे हुकुमनामा झाला असून गट नं. 129/3 मधील विहीर हि वादी शांताबाई शिवाजी पवार यांची स्वतंत्र राहील. वादी व प्रतिवादी यांच्यात हुकुमनाम्यातील समजूतपत्राप्रमाणे वाटप केले असे. हि बाब वादी व प्रतिवादी यांना मान्य व कबूल आहे. सदरची नोंद मा. तहसिलदार चांदवड यांचेकडील पत्र जा.क्र.कुका/कावि/369/2026 व न्यायालयीन हुकुमनाम्यातील समजूतपत्राप्रमाणे केली असे.