सातबारा Watch

← मंगरुळ

Ferfar #2211 · मंगरुळ

चांदवड, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
263/2
Talathi
श्रुतिका हणमंतराव राऊतवार
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 लिहून घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया , चांदवड लिहून देणार : विजय पुंजाराम जाधव रा. मंगरुळ यांनी युनियन बँक ऑफ इंडिया ,चांदवड यांचेकडील दस्त दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1751000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 263/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची प्रत व मा. व्यवस्थापक युनियन बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1751000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.