Ferfar #18175 · चांदवड
चांदवड, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-09
- Objection until
- 2026-10-24
- Certified
- —
- Gat / Survey
- 709/2/1
- Talathi
- प्रतिभा राजेश्वर नागलवाड
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 09/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026
लिहून देणार : व्यंकटेश नागरी सहकारी पतसंस्था मर्या. चांदवड करिता प्रकाश अंबादास सोनवणे
लिहून घेणार : अशोक भाऊराव कबाडे
लिहून घेणार : सोमनाथ अशोक कबाडे
यांनी सर्व्हे क्रमांक : 709/2/1 तपशिल : व्यंकटेश ना.स .पतसंस्था कर्ज रु ८००००० २२-७-२०१३ सोमनाथ करिता - 1
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत व्यंकटेश नागरी सहकारी पतसंस्था मर्या. चांदवड यांचेकडील पत्र व दुय्यम निंबधक चांदवड यांचे कडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 3526/2026 दिनांक 08/10/2026 वरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
अर्ज सूची क्रमांक 2, दस्ताची छायाप्रत वरोन नोंद केली असे.