Ferfar #18176 · चांदवड
चांदवड, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-09
- Objection until
- 2026-10-24
- Certified
- —
- Gat / Survey
- 132/2
- Talathi
- प्रतिभा राजेश्वर नागलवाड
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 09/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026
भाडेपट्टा रद्दलेख
लिहुन देणार :- भाडेकरु - संदीप दिनकर राऊत
लिहुन घेणार :- जागा मालक - उमेश माधवराव कोतवाल
बाजुस दाखल मौजे-चांदवड येथील गट नं. 132/2 चे क्षेत्र (हे00.42.50आर), आकार-(रु00.25 पैसे), सदरची मिळकत हि कृषीपुरक गोडाऊन वाणिज्य बिनशेती वर्ग झालेली असुन त्याचे क्षेत्रफळ-4250.00 चौ.मी. असे आहे. त्या पैकी लिहुन घेणार जागा मालक - उमेश माधवराव कोतवाल तुमचे यांचे कडून लिहुन देणार भाडेकरु - संदीप दिनकर राऊत यांनी पुर्व बाजू कडील 2200 चौ.मी. क्षेत्रफळ कृषीपुरक गोडाऊन साठी भाडे कराराने घेतलेले होते. हे क्षेत्रफळ भाड्याने घेतले होते ते सदरचे करारनाम्याने जागा मालक - उमेश माधवराव कोतवाल यांना परत कलेले असुन आपसात झालेला भाडेकरार हा मुक्त केलेला आहे.
दुय्यम निंबधक चांदवड यांचे कडील रद्द लेख दस्त क्रमांक 3394/2026 दिनांक 28/09/2026 अन्वये इतर अधिकारातील "उमेश माधवराव कोतवाल यांनी भाडेकरू संदीप दिनकर राऊत यांना र.रु. 0.00/- घेऊन दिनांक पासून क्षेत्र 0.0000 कालावधी वर्षांसाठी भाड्याने दिले" हा शेरा कमी केला असे.
अर्ज, सूची क्रमांक 2, दस्ताची छायाप्रत वरोन नोंद केली असे.