सातबारा Watch

← चांदवड

Ferfar #18181 · चांदवड

चांदवड, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
175/5
Talathi
प्रतिभा राजेश्वर नागलवाड
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 लिहून देणार : चांदवड विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि.चांदवड ता.चांदवड लिहून घेणार : अर्जुन रामभाऊ शिंदे यांनी चांदवड वि.का.से.सो.डि.रु.50000/-दि.26.6.2009 - 7368 चांदवड..वि.सोसा.र.रु. 150000/-13/4/2012 - 7411 दिनांक 22/09/2020 रोजी चांदवड वि का सो डी ता चांदवड बोजा र.रु.200000 अर्जुन रामभाऊ शिंदे यांचे साठी - 13633 दिनांक 17/04/2024 रोजी चांदवड विविध कार्य सेवा सह सोसा लि चांदवड चा अर्जुन रामभाऊ शिंदे यांच्या नावे र.रु. 300000/- कर्ज. - 16374 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत चांदवड विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि.चांदवड ता.चांदवड यांचेकडील दि.29/09/2026 चे पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.