सातबारा Watch

← चांदवड

Ferfar #18183 · चांदवड

चांदवड, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
704/1/अ/1/पै/35/26
Talathi
प्रतिभा राजेश्वर नागलवाड
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026 लिहुन देणार:- धोंडीराम रामचंद्र पवार (मयत) यांचे वारस अलका धोंडीराम पवार ,निलेश धोंडीराम पवार ,मनीषा ज्ञानेश्वर काळे, सोनाली मोतीराम खैरणार, वैशाली भाऊसाहेब दिक्षित, अशोक रामचंद्र पवार ,रमेश रामचंद्र पवार ,संजय रामचंद्र पवार - - -रा. चांदवड(खाता क्रमांक406040) यांचे गट/सर्व्हे क्रमांक704/1/अ/1/पै/35/26, बिगरशेती क्षेत्र 2.1800 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 2.1800 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : रुपाली प्रकाश शिंदे , (खाता क्रमांक :-405590)गट/सर्व्हे क्रमांक 704/1/अ/1/पै/35/26 बिगरशेती क्षेत्र 2.1800 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक चांदवड जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 621 दिनांक 04/03/2021 प्रमाणे रक्कम रुपये 920000 घेऊन खरेदी दिली.मा.तहसिलदार साहेब, चांदवड यांचे कडील आदेश क्र.कु.का/कावि/ 262/ 2026 दि-06/07/2026 सदरचा गट हा देशपांडे इनाम वर्ग-5 भोगवटादार वर्ग-2 या प्रकारचा असल्याने वरील आदेशानुसार सदरची मिळकत नजराणा भरून भोगवटादार वर्ग-1 मध्ये रुपांतर करून मिळणेकामी नजराणा रक्कम प्लॉट मुल्यांकनाचे 50 टक्के व आकाराच्या 10 पट नजराणा रक्कम भरणा केल्याने मा.तहसिलदार सो, चांदवड यांचे कडील आदेशातील अटी व शर्तीस अधीन राहून सदरचा गट वर्ग-1 करून अकृषिक प्रयोजनार्थ परवानगी दिले वरून खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.