Ferfar #18186 · चांदवड
चांदवड, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 114/3
- Talathi
- प्रतिभा राजेश्वर नागलवाड
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026
लिहुन देणार:-
गिता रावसाहेब झाल्टे ,रावसाहेब भाऊराव झाल्टे - - -रा. चांदवड(खाता क्रमांक400716) यांचे गट/सर्व्हे क्रमांक114/3, दक्षिण उत्तर असा बांध टाकुन पुर्व बाजूचे लागवडीयोग्य क्षेत्र 0.6400 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.5000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1400 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
शैला मनोहर गांगुर्डे , (खाता क्रमांक :-406057)गट/सर्व्हे क्रमांक 114/3 दक्षिण उत्तर असा बांध टाकुन पुर्व बाजूचे लागवडीयोग्य क्षेत्र 0.5000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1400 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक चांदवड जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3571 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2555000 घेऊन खरेदी दिली. खरेदी घेणार यांचे पती नामे मनोहर रेवजी गांगुर्डे यांचा गावी गट नं. 114/3 चा 7/12 शेतकरी पुरावा म्हणुन दस्तास जोडला असे. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
अर्ज, सुची क्रमांक 2, कायम खरेदी दस्ताची छायाप्रत वरोन नोंद केली असे.