Ferfar #18198 · चांदवड
चांदवड, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 599/1/131
- Talathi
- प्रतिभा राजेश्वर नागलवाड
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
लिहून देणार : दि. चांदवड मर्चन्टस को ऑप बँक लि चांदवड शाखा चांदवड तर्फे धनराज रतन गांगुर्डे
लिहून घेणार : अनिता गोविंद सोनवणे
यांनी सर्व्हे क्रमांक : 599/1/131 तपशिल : दि चांदवड मर्चंट को ऑप बँक ली चांदवड यांचा बोजा र रु 1400000/18/11/2019अनिता गोविंद सोनावणे यांच्या करिता - 13262
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दि. चांदवड मर्चन्टस को ऑप बँक लि चांदवड शाखा चांदवड यांचेकडील पत्र/ दाखला व दुय्यम निंबधक चांदवड यांचे कडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 3616/2026 दिनांक 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
अर्ज, सूची क्रमांक 2, दस्ताची छायाप्रत वरोन नोंद केली असे.