Ferfar #18208 · चांदवड
चांदवड, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 2/1/8/9/8/9
- Talathi
- प्रतिभा राजेश्वर नागलवाड
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
खरेदीने :-
खरेदीने घेणार राकेश मनोज यादव व शशिकला राकेश यादव यांनी अर्ज केला की, मौजे चांदवड ता.चांदवड जि.नाशिक येथील गट नं. 2/1/8/9/8/9 पैकी यासी क्षेत्र 441.20 चौ.मी. यासी आकार रु. 44.12 पैसे क्षेत्रावर मंजुर प्लॅन प्रमाणे लिहून देणार शितल जव्हरीलाल डुंगरवाल व मोनिका शितल डुंगरवाल यांचे मालकीचे आर आर सी मध्ये बांधकाम असलेला असलेला साई वृंदावन-1 बि विंग मधील तिसर्या मजल्यावरील फ्लॅट नं. 303 याचे (कारपेट) क्षेत्रफळ 59.80 चौ.मी. लिहून घेणार राकेश मनोज यादव व शशिकला राकेश यादव यांनी दुय्यम निबंधक चांदवड यांचेकडील दस्त क्र.2972/2026 दिनांक 24/08/2026 रोजी र.रु. 2295000/- खरेदी घेतला असे. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर इतर अधिकारात दाखल केले.
अर्ज, सूची क्रमांक 2, दस्ताची छायाप्रत वरोन नोंद केली असे.