Ferfar #2259 · पाथरशेंबे
चांदवड, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-09-27
- Objection until
- 2026-10-16
- Certified
- —
- Gat / Survey
- 129
- Talathi
- सोनी भरत सोनवणे
- First seen
- 11h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 01/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 01/10/2026
लिहुन देणार:-
रघुनाथ छबु मोरे रा. पाथरशेंबे(खाता क्रमांक3313) यांचे गट/सर्व्हे क्रमांक129,यापैकी पूर्व पश्चिम बांध टाकून उत्तर बाजूने असलेले लागवडीयोग्य क्षेत्र 0.3700 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.37 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी . यात एक विहीर भांडे पाणी व इले.मोटार पंप असून त्यात पाळीप्रमाणे हक्क राहील व पश्चिमेकडून विहिरीपर्यंत जानेयेने साठी पाउल वाट रस्ता राहील त्या हक्कासह
लिहुन घेणार :
सविता गणेश पवार , (खाता क्रमांक :-3346)गट/सर्व्हे क्रमांक 129 लागवडीयोग्य क्षेत्र 0.37 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
लिहुन देणार:-
मंदाबाई रघुनाथ शिंदे रा. पाथरशेंबे(खाता क्रमांक3314) गट/सर्व्हे क्रमांक129,यापैकी पूर्व पश्चिम बांध टाकून उत्तर बाजूने असलेले लागवडीयोग्य क्षेत्र 0.3700 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.37 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी .यात एक विहीर भांडे पाणी व इले.मोटार पंप असून त्यात पाळीप्रमाणे हक्क राहील व पश्चिमेकडून विहिरीपर्यंत जानेयेने साठी पाउल वाट रस्ता राहील त्या हक्कासह
लिहुन घेणार :-
सविता गणेश पवार , (खाता क्रमांक :-3346)गट/सर्व्हे क्रमांक 129 लागवडीयोग्य क्षेत्र 0.37 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक चांदवड जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3371 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 632000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. खरेदी घेणार यांच्या सासऱ्यांच्या नावे मौजे पाथर शेंबे येथे गट न 343/1 आहे.