Ferfar #839 · निमगव्हाण
चांदवड, नाशिक · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 21/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026
लिहुन घेणार : इंडसइंड बँक लिमिटेड , पिंपळगांव (ब) ता निफाड
लिहुन देणार : धोंडीराम भिमा चौघुले रा. गट नंबर/ सर्वे नंबर 115, 36 यांनी दुय्यम निबंधक चांदवड यांचेकडील गहाणखत दस्त क्रमांक 3652 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1024000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.26 वर बोजा दाखल करणेबाबत श्री धोंडीराम भिमा चौघुले , यांनी दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 16/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1024000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार :
सहकर्जदार विठाबाई धोंडीराम चौगुले (खाता क्रमांक :- 40) ,
कर्जदार नागेश्वर धोंडीराम चौगुले (खाता क्रमांक :- 40) ,