Ferfar #2966 · दरेगाव
चांदवड, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 25/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026
लिहुन देणार : दरेगाव वि.का.सो.डी
लिहुन घेणार : गोकुळ नथु गांगुर्डे
यांनी सर्व्हे क्रमांक 427 वर फेरफार क्रमांक 1539 ने घेतलेला बोजा दरेगाव वि का.सो.डी. रु.2,50,000/-दि 26/06/2012 गोकुळचे
सर्व्हे क्रमांक 427 वर फेरफार क्रमांक 2195 ने घेतलेला बोजा दरेगाव सोसा.र.रु.300000 दि.25/08/2020 गोकुळ यांचा बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दरेगाव वि.का.सो.डी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.