सातबारा Watch

← वराडी

Ferfar #1007 · वराडी

चांदवड, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
147
Talathi
जयश्री सोपान क्षिरसागर
First seen
2h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026 लिहुन देणार:- सुर्यभान काळु सोनवणे रा. वराडी(खाता क्रमांक13) यांचे गट/सर्व्हे क्रमांक147, लागवडीयोग्य क्षेत्र 0.25हे.आर.चौ. मी पो.ख. 0.08 हे . आर. चौ.मी एकूण क्षेत्र 0.3300 हे.आर.चौ.मी यापैकी पुर्व पश्चिम बांध टाकुन दक्षिणेकडील लागवडीयोग्य बागायती क्षेत्र 0.1250 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0400 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहून देणार व राजाराम रंगनाथ सोनवने यांची एक सामाईक विहिर असून त्यात लिहून देणार यांचा 4 दिवस विहिर पाणी भांडे याचा हक्क असून त्यातील 2 दिवस विहिर पाणी भांडे चा हक्क हा लिहून घेणार यांना दिला आहे या हक्कसह लिहुन घेणार : रेखा दत्तू सोनवणे , (खाता क्रमांक :-2375)गट/सर्व्हे क्रमांक 147 यापैकी पुर्व पश्चिम बांध टाकुन दक्षिणेकडील लागवडीयोग्य बागायती क्षेत्र 0.1250 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0400 हे.आर.चौ.मी यांना लिहून देणार व राजाराम रंगनाथ सोनवने यांची एक सामाईक विहिर असून त्यात लिहून देणार यांचा 4 दिवस विहिर पाणी भांडे याचा हक्क असून त्यातील 2 दिवस विहिर पाणी भांडे चा या हक्कसह यांना दुय्यम निंबधक चांदवड जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3426 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 125000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.