सातबारा Watch

← कुंदलगाव

Ferfar #3135 · कुंदलगाव

चांदवड, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-10-26
Certified
—
Gat / Survey
93
Talathi
सौरभ मुकुंद धनेश्वर
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 10/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 11/10/2026 नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 16/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 11/10/2026, लिहुन देणार:- प्रकाश रंगनाथ कडनोर (खाता क्रमांक :- 3743)" यांचे मौजे कुंदलगाव ता.चांदवड जि.नाशिक येथील गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 93 मध्ये लागवडीयोग्य क्षेत्र 0.3800 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी पैकी दक्षिण-उत्तर बांध टाकून पूर्वेकडील लागवडीयोग्य बागायत क्षेत्र 0.1900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0050 हे.आर.चौ.मी तसेच सदर मिळकतीचे दक्षिण बांधाने पूर्वेकडून पश्चिमेकडे श्रीराम लक्ष्मण कडनोर व समाधान लक्ष्मण कडनोर यांना गट नं. 92/4 मध्ये जाणे-येणे साठी 9 फुट रुंदीचा व 51 फुट लांबीचा वहिवाट रस्ता असून तो हक्का कायम राहील हे त्यांनी लिहुन घेणार:- अंबादास देवराम कडनोर (खाता क्रमांक:- 3556)यांना दुय्यम निबंध‍क चांदवड यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 3254 दिनांक 16/09/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 220000.00घेउन खरेदी दिली. अंबादास देवराम कडनोर यांचे नवे मौजे कुंदलगाव ता. चांदवड जि.नाशिक येथे गट नं.418 मध्ये शेती क्षेत्र असल्याने शेतकरी पुरावा दाखल असे. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.