सातबारा Watch

← कुंदलगाव

Ferfar #3142 · कुंदलगाव

चांदवड, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
93
Talathi
सौरभ मुकुंद धनेश्वर
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026 लिहुन देणार:- प्रकाश रंगनाथ कडनोर रा. कुंदलगाव(खाता क्रमांक:-3743) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 93, लागवडीयोग्य क्षेत्र 0.3900 हे.आर.चौ.मी पैकी दक्षिण उत्तर बांध टाकून पश्चिमेकडील लागवडीयोग्य बागायत क्षेत्र 0.1900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0050 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : सोनू शिवराम कडनोर , (खाता क्रमांक :-1039)गट/सर्व्हे क्रमांक 93 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0050 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक चांदवड जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3255 दिनांक 16/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 220000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.