Ferfar #1631 · डोणगाव
चांदवड, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 13/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
लिहुन देणार : एक्सिस बँक लि.शाखा लासलगाव
लिहुन घेणार : बापू रघुनाथ शेळके रा.डोणगाव ता.चांदवड
यांनी सर्व्हे क्रमांक 367/1,253/1 वर फेरफार क्रमांक 1331 ने घेतलेला बोजा दिनांक 12/08/2021 रोजी एँक्सिस बँक लि शाखा लासलगाव चा बापू रघुनाथ शेळके यांच्या नावे र.रु.330000/- कर्ज. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.नोंद केली असे.