सातबारा Watch

← डोणगाव

Ferfar #1634 · डोणगाव

चांदवड, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
345, 347, 372
Talathi
चंद्र्कांत जगन्नाथ श्रीखंडे
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 आदेश - वाटप मौजे डोणगाव येथील पोपट म्हातारबा सोनवणे व इतर 18 यांच्या अर्जानुसार महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 कलम 85 नुसार खालील प्रमाणे वाटप केले असे गट नंबर 345,347,372 त्याचा तपशील पुढील प्रमाणे [१] परीघाबाई कौतिक सोनवणे क्षेत्र : 0.3900 आकरणी : 0.26 पोटखराबा : 0.0100 दिशा पु.प बांध टाकून उत्तरेकडील पहिला हिस्सा [२] दत्तु रामदास सोनवणे क्षेत्र : 0.5900 आकरणी : 0.40 पोटखराबा : 0.0100 दिशा पु.प बांध टाकून उत्तरेकडील दुसरा हिस्सा ३] वैभव भावराव सोनवणे क्षेत्र : 0.39000 आकरणी : 0.26 पोटखराबा : 0.0100 दिशा पु.प बांध टाकून उत्तरेकडील तिसरा हिस्सा ४] भावराव सयाजी सोनवणे क्षेत्र : 0.21 आकरणी : 0.14 पोटखराबा : 0.0100 दिशा पु.प बांध टाकून उत्तरेकडील चोथा हिस्सा ५] विष्णु राजाराम सोनवणे क्षेत्र : 0.5900 आकरणी : 0.40 पोटखराबा : 0.0100 दिशा पु.प बांध टाकून दक्षिणेकडील हिस्सा ६] देवाजी राघो सोनवणे क्षेत्र : 0.4800 आकरणी : 0.32 पोटखराबा : 0.0100 दिशा द.उ बांध टाकून पूर्वे कडील हिस्सा ७] नवनाथ राघो सोनवणे क्षेत्र : 0.4800 आकरणी : 0.32 पोटखराबा : 0.0100 दिशा द.उ बांध टाकून पश्चिमकडील हिस्सा व ग नं ३४७ १] वाल्याबाई भागाजी सोनवणे क्षेत्र : 0.2600 आकरणी : 0.24 दिशा पु.प बांध टाकून उत्तरेकडील पहिला हिस्सा २] पोपट म्हातारबा सोनवणे क्षेत्र : 0.2000 आकरणी : 0.18 दिशा पु.प बांध टाकून उत्तरेकडील ३] कैलास पोपट सोनवणे क्षेत्र : 0.7000 आकरणी : 0.64 दिशा द.उ बांध टाकून पश्चिम कडील ४] महेंद्र कौतिक सोनवणे क्षेत्र : 0.5700 आकरणी : 0.52 दिशा पु.प बांध टाकून उत्तरेकडील ५] धनंजय भागाजी सोनवणे क्षेत्र : 0.7500 आकरणी : 0.68 दिशा पु.प बांध टाकून दक्षिणे कडील व ग.न ३७२ १]दत्तु रामदास सोनवणे क्षेत्र : 0.1650 आकरणी : 0.62 खाता क्रमांक : 1313 दिशा उत्तर बाजू कडील दक्षिण उत्तर बांध टाकून प.द बाजू कडील द.उ बांध टाकून पूर्वे कडील २] बाळू सयाजी सोनवणे क्षेत्र : 0.165000 आकरणी : 0.62 दिशा उत्तर बाजू कडील दक्षिण उत्तर बांध टाकून प.द बाजू कडील द.उ बांध टाकून पश्चिमेकडील कडील वरील प्रमाणे म.तहसीलदार चांदवड यांच्या कडील आर टी एस /एस आर /वाटप ७८/२०२६ दि.३०/९/२०२६ आदेशावरोन नोंद केली असे.