सातबारा Watch

← दुगाव

Ferfar #4950 · दुगाव

चांदवड, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
1313
Talathi
राहुल भास्कर नागे
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 मयताचे नाव कमी करणे केतन नाना एळींजे यांनी अर्ज दिला की, जमिन मिळकत गट नंबर / सर्वे नंबर 1313 साठी पूर्वी मंजूर फेरफार क्रमांक 3649 प्रमाणे वारस नोंद झालेली आहे. त्यामधील खातेदार कच्याबाई गुलाब एळींजे ह्या दिनांक 09/02/2023 रोजी मयत झाल्याने 7/12 सदरी असलेले त्यांचे नाव कमी करून मिळावे असा अर्ज, मृत्युनोंद दाखला पाहून मयताचे नाव कमी केले असे. वरील कागदपत्रे दप्तरी दाखल असे.