सातबारा Watch

← दहेगाव मनमाड

Ferfar #6412 · दहेगाव मनमाड

चांदवड, नाशिक · JSON

Type
गहाण खत
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-03
Objection until
2026-10-18
Certified
—
Gat / Survey
30/3, 33/2
Talathi
सागर रविंद्र शेळके
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : गहाण खत फेरफाराचा दिनांक : 03/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/10/2026 लिहुन घेणार :एसबीआय , मनमाड लिहुन देणार : प्रशांत बाबुराव कोरडे रा. दहेगाव मनमाड यांनी दुय्यम निबंधक नांदगाव यांचेकडील दस्त क्रमांक 4086 दिनांक 17/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 463000 /- कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 30/3, 33/2, वर गहाणखत दिलेवरुन प्रशांत बाबुराव कोरडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 1 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात दाखल केले.