सातबारा Watch

← खडकओझर

Ferfar #3538 · खडकओझर

चांदवड, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
164/1, 164/2
Talathi
नितीन गंगाधर एखंडे
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्रा , वडाळीभोई लिहुन देणार : मंदा पंढरीनाथ पगार रा. खडकओझर गट नंबर/ सर्वे नंबर 164/1, 164/2 यांनी दुय्यम निबंधक चांदवड यांचेकडील डिक्लेरेशन दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1447000/- कर्ज घेऊन क्षेत्र 2.38 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मंदा पंढरीनाथ पगार , यांनी अर्ज डिक्लेरेशन सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 26/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1447000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.