Ferfar #2148 · भोयेगाव
चांदवड, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 24
- Talathi
- वैभव आनंदा लहाणे
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 22/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 09/10/2026
लिहुन घेणार : वस्तू व सेवा कर विभाग, मालेगाव, सोयगाव मार्केट रोड एम जी पेट्रोल पंप जवळ
लिहुन देणार : मोनिका कैलास ठोंबरे रा. भोयेगाव यांनी दिनांक 01/04/2018 प्रमाणे रक्कम रुपये 1171954.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 24 क्षेत्र वर बोजा दाखल करणेबाबत श्री मोनिका कैलास ठोंबरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 418 दिनांक 01/04/2018 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1171954.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.