Ferfar #2429 · साळसाणे
चांदवड, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
अधिकारी : अपर जिल्हाधिकारी
आदेश क्रमांक : जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक परिपत्रक क्रमांक कक्ष-4 /कुका 3 /कावि/131/2020 दि.7/08/2020
आदेश दिनांक : 7/08/2020
बाजूस दाखल गटाचे खातेदार श्रावण मुरलीधर ठाकरे यांनी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा लासलगाव जि. नाशिक यांच्या कडे पिक कर्ज बँक ऑफ महाराष्ट्र शाखा लासलगाव र. रु. 5000/- डी.17/11/2006, बँक ऑफ महाराष्ट्र शाखा लासलगाव र.रु. 300000/-दि. 30/7/2018 संपूर्ण परतफेड केल्याबाबतचे पत्र सादर केल्यावरून सदर बोजा कमी केला असे. बँक ऑफ महाराष्ट्र शाखा लासलगाव जि. नाशिक यांनी दि. 27/10/2026 रोजी दिलेल्या बोजा कमी पत्र वरोन सदर नोंद घेतली असे.