सातबारा Watch

← पिंपळद

Ferfar #5421 · पिंपळद

चांदवड, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
847
Talathi
दिपाली अशोक थेटे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 लिहून देणार : ॲक्सिस बँक लि. शाखा चांदवड लिहून घेणार : कैलास कारभारी रायते यांनी सर्व्हे क्रमांक : 847 तपशिल : प्रमाणे कैलास कारभारी रायते यानी ॲक्सिस बँक लि शाखा चांदवड यांच्या कडुन रक्कम रुपये 1450000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 4992 अॅक्सिस बँक लि.शाखा चांदवड र रु 14,50,000/दिनांक 5/11/2024 वैशाली व कैलास करिता - 4999 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सूची क्र.2, दस्त क्रमांक CDD-3573-2026 प्राप्त झालेवरून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.