सातबारा Watch

← पिंपळद

Ferfar #5423 · पिंपळद

चांदवड, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
612, 614/1
Talathi
दिपाली अशोक थेटे
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026 लिहुन देणार : पिंपळद विविध कार्यकारी सेवा सह. सो. लि. लिहुन घेणार : सुमनबाई दिनकर वाळके यांनी सर्व्हे क्रमांक 614/1 वर फेरफार क्रमांक 80918 ने घेतलेला बोजा पिंपळद सो. डि. रू. 50000/- दि. 8/7/97 सुमनबाई चे क्षे. 0.52 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. लिहून देणार : पिंपळद विविध कार्यकारी सेवा सह. सो. लि. लिहून घेणार : अनुसयाबाई रमण वाळके यांनी सर्व्हे क्रमांक : 612 तपशिल : पिंपळद सो. डि. रू. 15000/- दि. 22/11/81 - 50196 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.