सातबारा Watch

← वाकी बुद्रुक

Ferfar #2223 · वाकी बुद्रुक

चांदवड, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
525
Talathi
हरीष प्रवीण ढवण
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा लासलगाव, ता निफाड जि नाशिक लिहुन देणार : शिवराम ज्ञानदेव आरोटे रा. वाकी बुद्रुक यांनी रक्कम रुपये 5,50,000/- कर्ज घेऊन मौजे वाकी बुद्रुक येथील गट नंबर/ सर्वे नंबर 525 पै .क्षेत्र १.०० हे आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री शिवराम ज्ञानदेव आरोटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत,सह दु निबंधक चांदवड यांचेकडील अनुसूची दि.०२/११/२०२६ प्रमाणे व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 0 दिनांक 30/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5,50,000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.