सातबारा Watch

← तळेगावरोही

Ferfar #6163 · तळेगावरोही

चांदवड, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-04
Objection until
2026-10-19
Certified
—
Gat / Survey
789/2/1, 789/3
Talathi
हरीष प्रवीण ढवण
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026नोंदीचा प्रकार : गहाण मालमत्तेचे प्रत्यंतरण पत्र(रिकनव्हेन्स ऑफ मॉडगेज )फेरफाराचा दिनांक : 04/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026 लिहून देणार : येस बँक लि शाखा पिंपळगाव ब. ता निफाड जि नाशिक लिहून घेणार : चंद्रभान रेवजी पिंपळे,वंदना चंद्रभान पिंपळे,सत्यम चंद्रभान पिंपळे रा. मु.पो सोमठाणदेश ता. येवला जि नाशिक मौजे. तळेगावरोही, ता. चांदवड, जि. नाशिक येथील गट नं. 789/2/1 चे क्षेत्र- हे 4.00 आर, पोट खराबा - हे 00.25 आर, एकुण क्षेत्र- हे 4.25 आर, आकार- रु 8.40 पैसे, यापैकी चंद्रभान रेबजी पिंपळे यांचे मालकीचे क्षेत्र- हे 1.90 आर, पोट खराबा हे 00.25 आर, एकुण क्षेत्र- हे 2.15 आर, आकार- रु 4.34 पैसे, येणेप्रमाणे मिळकत. 2) मौजे. तळेगावरोही, ता. चांदवड, जि. नाशिक येथील गट नं. 789/2/1 चे क्षेत्र- हे 4.00 आर, पोट खरावा- हे 00.25 आर, एकुण क्षेत्र-हे 4.25 आर, आकार- रु 8.40 पैसे, यापैकी वंदना चंद्रभान पिंपळे यांचे मालकीचे क्षेत्र- हे 00.90 आर, आकार-रु 2.06 पैसे. येणेप्रमाणे मिळकतीबाबत मे. दुय्यम निबंधक साहेब, चांदवड, ता. चांदवड यांचे कार्यालयातील गहाणखत (मॉरगेज डीड) दस्त नं. 1017/2024 दिनांक: 19/03/2024 रोजीचे मॉडगेज डीड तसेच मौजे. तळेगावरोही, ता. चांदवड, जि. नाशिक येथील गट नं. 789/3 चे क्षेत्र- हे 4.25 आर, आकार- रु 8.40 पैसे, यापैकी वंदना चंद्रभान पिंपळे यांचे मालकीचे क्षेत्र हे 00.45 आर, आकार- रु 00.88 पैसे. येणेप्रमाणे मिळकत, 2) मौजे. तळेगावरोही, ता. चांदवड, जि. नाशिक येथील गट नं. 789/3 चे क्षेत्र हे 4.25 आर, आकार- रु 8.40 पैसे, यापैकी सत्यम चंद्रभान पिंपळे यांचे मालकीचे क्षेत्र हे 1.90 आर, आकार- रु 3.76 पैसे. येणेप्रमाणे मिळकत. येणेप्रमाणे मिळकतीबाबत मे. दुय्यम निबंधक साहेब, चांदवड, ता. चांदवड यांचे कार्यालयातील गहाणखत (मॉरगेज डीड) दस्त नं. 1017/2024 दिनांक: 19/03/2024 रोजीचे सह दु निबंधक लासलगाव यांचेकडील दस्त क्र.2317/2026 दि. 30/09/2026 लेखान्वये रद्द केले असे. कागदपत्रे दफ्तरी दाखल असे.