सातबारा Watch

← तळेगावरोही

Ferfar #6164 · तळेगावरोही

चांदवड, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-04
Objection until
2026-10-19
Certified
—
Gat / Survey
789/1
Talathi
हरीष प्रवीण ढवण
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026 लिहून देणार : येस बँक लि शाखा पिंपळगाव ब. ता निफाड जि नाशिक लिहून घेणार : संजय मनोहर सोनवणे रा. मु.पो सोमठाणदेश ता. येवला जि नाशिक मौजे. तळेगावरोही, ता. चांदवड, जि. नाशिक येथील गट नं. 789/1 चे क्षेत्र- हे 2.00 आर, पोट खराबा- हे 00.11 आर. एकुण क्षेत्र हे 2.11 आर, आकार- रु 5.69 पैसे, येणेप्रमाणे मिळकत. येणेप्रमाणे मिळकतीबाबत मे. दुय्यम निबंधक साहेब, चांदवड, ता. चांदवड यांचे कार्यालयातील गहाणखत (मॉरगेज डीड) दस्त नं. 656/2024 दिनांक: 22/02/2024 रोजीचे मॉडगेज डीड सह दु निबंधक लासलगाव यांचेकडील दस्त क्र.2313/2026 दि. 30/09/2026 लेखान्वये रद्द केले असे. कागदपत्रे दफ्तरी दाखल असे.