Ferfar #6165 · तळेगावरोही
चांदवड, नाशिक · JSON
- Type
- रिकनव्हेन्स
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-05
- Objection until
- 2026-10-20
- Certified
- —
- Gat / Survey
- 358
- Talathi
- हरीष प्रवीण ढवण
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : रिकनव्हेन्स फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026
लिहून घेणार : कै. भागुनाथ देवराम रोकडे यांचे का. वा.मंदाबई भागुनाथ रोकडे, केदू भागुनाथ रोकडे, समाधान भागुनाथ रोकडे
यांनी सर्व्हे क्रमांक : 358 तपशिल : ओरीएंटल बँक ऑफ कॉमर्स शाखा लासलगाव र. रु. 150000/-दि.14/7/2015 भागुनाथ - 3046
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दु. निबंधक लासलगाव यांचेकडील दस्त क्र.1386/2026 दि.16/06/2026 प्रमाणे व बँक यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.