Ferfar #6203 · तळेगावरोही
चांदवड, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-11
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 595
- Talathi
- हरीष प्रवीण ढवण
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 11/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29/09/2026
लिहून देणार: आडगाव रेपाळ वि का से सह सो लि , आडगाव रेपाळ ता येवला जि. नाशिक
लिहून घेणार: संजय शंकर शिंदे राह. तळेगावरोही यांनी बाजूस दाखल केलेल्या गट नंबर ५९५ पै. चे क्षेत्र १.६१ हे आर जमिनीवर आडगाव रेपाळ वि का से सह सो लि , आडगाव रेपाळ ता येवला यांचेकडून दिनांक २१/०९/२०२० रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु.३०००००/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक १६/०९/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.