सातबारा Watch

← तळेगावरोही

Ferfar #6207 · तळेगावरोही

चांदवड, नाशिक · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
34/1, 34/2, 37/1, 878
Talathi
हरीष प्रवीण ढवण
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/09/2026 लिहुन घेणार : तळेगावरोही वि का से सह सो लि , तळेगावरोही ता चांदवड लिहुन देणार : प्रमोद दत्तू भोकनळ रा. तळेगावरोही यांनी तळेगावरोही वि का से सह सो लि यांच्या प्रतिज्ञा पत्र दिनांक २५/०९/२०२६ प्रमाणे रक्कम रुपये १,२०,०००/-कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर ३४/१ क्षेत्र ०.३५ हे.आर ,गट नंबर/ सर्वे नंबर ३४/२ क्षेत्र ०.३५ हे.आर, गट नंबर/ सर्वे नंबर ३७/१ पै.क्षेत्र ०.३६ हे.आर, गट नंबर/ सर्वे नंबर ८७८ सामाईक क्षेत्र ०.०२ हे.आर वर बोजा दाखल करणे बाबत प्रमोद दत्तू भोकनळ यांनी मा.चेअरमन व मा.सचिव वि का से सह सो लि तळेगावरोही यांचेकडील प्रतिज्ञापत्राची सत्य प्रत दिनांक २५/०९/२०२६ दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये १,२०,०००/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.