सातबारा Watch

← तळेगावरोही

Ferfar #6209 · तळेगावरोही

चांदवड, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
664
Talathi
हरीष प्रवीण ढवण
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/10/2026 लिहून देणार: तळेगावरोही वि का से सह सो लि , तळेगावरोही ता चांदवड लिहून घेणार: रूपाली सुभाष ठाकरे यांनी बाजूस दाखल केलेल्या गट नंबर ६६४ चे क्षेत्र ०.८५ हे आर जमिनीवर तळेगावरोही वि का से सह सो लि , तळेगावरोही ता चांदवड यांचेकडून दिनांक ३०/०८/२०१२ रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु.१०००००/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.