सातबारा Watch

← तळेगावरोही

Ferfar #6210 · तळेगावरोही

चांदवड, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
117/2
Talathi
हरीष प्रवीण ढवण
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/10/2026 लिहुन घेणार : तळेगावरोही वि का से सह सो लि , तळेगावरोही ता चांदवड लिहुन देणार : मिराबाई उर्फ बेबीबाई बापुसाहेब भोकनळ रा. तळेगावरोही यांनी तळेगावरोही वि का से सह सो लि यांच्या प्रतिज्ञा पत्र दिनांक ३०/०९/२०२६ प्रमाणे रक्कम रुपये २,२०,०००/-कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर ११७/२ क्षेत्र ०.९० हे.आर, वर बोजा दाखल करणे बाबत मिराबाई उर्फ बेबीबाई बापुसाहेब भोकनळ यांनी मा.चेअरमन व मा.सचिव वि का से सह सो लि तळेगावरोही यांचेकडील प्रतिज्ञापत्राची सत्य प्रत दिनांक ३०/०९/२०२६ दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये २,२०,०००/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.