Ferfar #6217 · तळेगावरोही
चांदवड, नाशिक · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 684
- Talathi
- आनंद नारायणराव वाढोणकर
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026
अधिकारी : अपर जिल्हाधिकारी
आदेश क्रमांक : जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक परिपत्रक क्रमांक कक्ष-4 /कुका 3 /कावि/131/2020 दि.7/08/2020
आदेश दिनांक : 7/08/2020
बाजूस दाखल गटाचे खातेदार स्नेहल भागवत वाघ यांनी आय.डी.बी.आय.बँक शाखा लासलगाव जि. नाशिक यांच्या कडे पिक कर्ज आय.डी.बी.आय.बँक शाखा लासलगाव र.रु. 245000/- दि.23/8/2018 स्नेहल भागवत वाघ यांच्या करिता रक्कम रु. संपूर्ण परतफेड केल्याबाबतचे पत्र सादर केल्यावरून सदरील गटावरील बोजा कमी केला असे. आय.डी.बी.आय.बँक शाखा लासलगाव जि. नाशिक यांनी दि. 02/03/2026 रोजी दिलेल्या बोजा कमी पत्र वरोन सदर नोंद घेतली असे.