सातबारा Watch

← तळेगावरोही

Ferfar #6218 · तळेगावरोही

चांदवड, नाशिक · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
536/2
Talathi
आनंद नारायणराव वाढोणकर
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 अधिकारी : अपर जिल्हाधिकारी आदेश क्रमांक : जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक परिपत्रक क्रमांक कक्ष-4 /कुका 3 /कावि/131/2020 दि.7/08/2020 आदेश दिनांक : 7/08/2020 बाजूस दाखल गटाचे खातेदार राजेंद्र संतोष थोरात यांनी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा लासलगाव जि. नाशिक यांच्या कडे पिक कर्ज संपूर्ण परतफेड केल्याबाबतचे पत्र सादर केल्यावरून सदर बोजा कमी केला असे. बँक ऑफ महाराष्ट्र शाखा लासलगाव जि. नाशिक यांनी दि. 16/10/2026 रोजी दिलेल्या बोजा कमी पत्र वरोन सदर नोंद घेतली असे.