Ferfar #6224 · तळेगावरोही
चांदवड, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
अधिकारी : अपर जिल्हाधिकारी
आदेश क्रमांक : जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक परिपत्रक क्रमांक कक्ष-4 /कुका 3 /कावि/131/2020 दि.7/08/2020
आदेश दिनांक : 7/08/2020
बाजूस दाखल गटाचे खातेदार तुकाराम देवराम ठाकरे सहकर्जदार सुनील तुकाराम ठाकरे यांनी आय.डी.बी.आय.बँक शाखा लासलगाव जि. नाशिक यांच्या कडून पिक कर्ज 4,98,000 दि. 03/11/2026 रोजी घेतल्याने त्यांच्या गटावर बोजा दाखल केला असे आय.डी.बी.आय.बँक शाखा लासलगाव.यांनी दि. 03/11/2026 रोजी दिलेल्या बोजा दाखल पत्रावरून सदर नोंद घेतली असे.