Ferfar #2081 · पिंपळगाव धूम
दिंडोरी, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-11
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 380
- Talathi
- अतुल सुभाष भोये
- First seen
- 4h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 10/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 11/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 10/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 11/10/2026
लिहुन देणार:-
संगीता नामदेव घिवंदे (खाता क्रमांक605) यांचे गट/सर्व्हे क्रमांक380, लागवडीयोग्य क्षेत्र 1.7400 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.7400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
आदित्य विलास बोडके ,विलास चंद्रकांत बोडके, किरण संपतराव ढाकणे , (खाता क्रमांक :-907) गट/सर्व्हे क्रमांक 380 लागवडीयोग्य क्षेत्र 1.7400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक दिंडोरी जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3440-2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 30,00,000 देऊन खरेदी दिलेने अर्ज सुची क्रमांक 2 दस्ताची छायांकित प्रत व खरेदी घेणार आदित्य विलास बोडके यांनी शेतकरी पुरावा म्हणून जोडलेला त्यांचे वडील विलास चंद्रकांत बोडके यांच्या नावे असलेला मौजे ढकांबे तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक येथील गट नंबर 73 चा 7/12 उतारा व खरेदी घेणार विलास चंद्रकांत बोडके यांनी स्वतःच्या नावे असलेला मौजे ढकांबे तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक येथील गट नंबर 73 चा 7/12 उतारा व खरेदी घेणार किरण संपतराव ढाकणे यांनी स्वतःच्या नावे असलेला मौजे नळवाडपाडा येथील गट नंबर 517 चा 7/12 उतारा दिलेवरुन खरेदी घेणार यांचे नावे दाखल केले.