Ferfar #2082 · पिंपळगाव धूम
दिंडोरी, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-05
- Objection until
- 2026-10-20
- Certified
- —
- Gat / Survey
- 341/ब
- Talathi
- अतुल सुभाष भोये
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 05/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 05/10/2026
लिहून देणार : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ली. नाशिक
विशेष वसुली अधिकारी कार्यालय करंजवण ता.दिंडोरी
लिहून घेणार : गंगुबाई नामदेव बेजेकर
यांनी सर्व्हे क्रमांक:341/ब तपशिल : बँक निरीक्षक तथा विशेष वसूली अधिकारी नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा करंजवन यांचा र.रु.३८२३८८/- गंगुबाई बेजेकर याचे क्षेत्रा करीता जप्ती बोजा दाखल-नोंद क्रमांक 1524
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा दि 30/06/2026 रोजी बँकेची मुद्दल व व्याजासह कर्जाची संपूर्ण परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक सेवा सोसायटी यांचेकडील पत्र जावक क्रमांक 99/10 दिनांक 06/08/2026 प्रमाणे ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.