Ferfar #993 · जोरण
दिंडोरी, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-02 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 173
- Talathi
- दिपाली मोहन गांगोडे
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 18/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 09/10/2026
खातेदार:गजानन कचरू गवारी रा जोरण ता दिंडोरी जि नाशिक यांनी बाजूस दाखल केलेल्या सर्व्हे क्रमांक : 173 जमिनीवर आय. डी.बी.आय.बँक शाखा पेठ यांचेकडून दिनांक 14/06/2017 रोजी घेतलेले KKC कर्ज रक्कम रु. 500000.00 एकरकमी कर्ज परतफेड योजना/ओ.टी.एस - अंतर्गत दिनांक 30.09.2026 परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक CIN-L65190MH2004GOI148838 - दिनांक 2026/10/03 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.