Ferfar #1988 · म्हेळुसके
दिंडोरी, नाशिक · JSON
- Type
- अ.पा.क शेरा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 143
- Talathi
- राजश्री साहेबराव पाळदे
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 21/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 28/09/2026
मौजे म्हेळुस्के ता दिंडोरी येथील गट नं 143 वरील फेरफार क्र. 1398 प्रमाणे ओमकार गणेश बर्डे यांना अ.पा.क म्हणून आई कल्पना असा ७/१२ सदरी अ.पा.क शेरा दाखल झाला होता. सदर अ.पा.क.शेरा कमी करण्यात यावा असा अर्ज दिल्या वरोन अ.पा.क शेरा कमी केला असे. नोंद अर्ज, वयाचा पुरावा व दि.28/09/2026 रोजीचे प्रतिज्ञापत्रा वरोन केली असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल केले असे.