सातबारा Watch

← म्हेळुसके

Ferfar #1989 · म्हेळुसके

दिंडोरी, नाशिक · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
106
Talathi
राजश्री साहेबराव पाळदे
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : इंडीयन बॅक गहाणखत लिहुन देणार : पुष्पाबाई बाळासाहेब जाधव रा. म्हेळुसके यांनी दुय्यम निबंधक दिंडोरी यांचेकडील दस्त क्रमांक 3806-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 950000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 106 क्षेत्र 0.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पुष्पाबाई बाळासाहेब जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 950000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.