सातबारा Watch

← म्हेळुसके

Ferfar #1990 · म्हेळुसके

दिंडोरी, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
34
Talathi
राजश्री साहेबराव पाळदे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 लिहून देणार : म्हेळुस्के विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या., म्हेळुस्के लिहून घेणार : पोपट संतू मेधणे मौजे म्हेळुस्के गट नं 34 वरील खातेदार पोपट संतू मेधने यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर म्हेळुसके वि.का.से.सह.सो. यांचेकडून दिनांक 25/07/2000 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 200000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत म्हेळुस्के विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या., म्हेळुस्के यांचेकडील पत्र क्रमांक 012 दिनांक 29/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.