Ferfar #3856 · जांबुटके
दिंडोरी, नाशिक · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 249
- Talathi
- हेमराज मुरलीधर चौधरी
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : आदेश क्र.अधि/अभि/दुरुस्ती केस/2863/2025 दिंडोरी दि.20/07/2026
आदेश दिनांक : 20/07/2026
मा तहसीलदार सो.दिंडोरी यांचेकडील आदेश क्र.अधि/अभि/दुरुस्ती केस/2863/2025 दिंडोरी दि.20/07/2026 प्रमाणे मौजे मौजे जांबुटके ता. दिंडोरी येथील गट नं. 249 चे कब्जेदार सदरील खाते क्र. 10800 मधील साहेबराव बाजीराव पाटील, शरद बाजीराव पाटील व विठाबाई बाजीराव पाटील यांचे नावे क्षेत्र 2.65 हे. आर व उर्वरीत सहधारक आशा बाप सदशिव आपसुंदे, मयुरी बाप सदाशिव आपसुंदे, जिजाबाई साशिव आपसुंदे, कल्पना धनाजी पवार, उषा पुंजाराम भगुरे व सुरेखा कैलास खांदवे यांचे नावे क्षेत्र 1.65 हे. आर असे दाखल करण्यात यावे.असा आदेश गावी प्राप्त झाल्याने आदेशाप्रमाणे नोंद केली असे.