Ferfar #3217 · राशेगाव
दिंडोरी, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 97
- Talathi
- हेमराज मुरलीधर चौधरी
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे#फेरफाराचा दिनांक : 21/10/2026#माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026
लिहून घेणार खातेदार: गायत्री अविनाश बस्ते , यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर लिहून देणार: आर के सिद्धिविनायक नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित नाशिक यांचेकडून दिनांक 27/11/2025 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 3000000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक दिंडोरी यांचे कडील गहाण मुक्त लेख दस्त क्र 3597/2026 दि 16/10/2026 दस्ताची छायांकित प्रत सूची क्र दोन अर्ज व पतसंस्था यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक 75/2026-27 दिनांक 14/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.दस्त नोंदणी करिता आर के सिद्धिविनायक नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित नाशिक तर्फे अधिकृत प्रतिनिधी दिपक नारायण कऱ्हेकर .