सातबारा Watch

← देहरेवाडी

Ferfar #1508 · देहरेवाडी

दिंडोरी, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
29/2
Talathi
हेमराज मुरलीधर चौधरी
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार : पंजाब नॅशनल बँक,बँक ऑफ इंडिया,युनियन बँक ऑफ इंडिया,बँक ऑफ बडोदा,एक्सपोर्ट इम्पोर्ट बँक ऑफ इंडिया तर्फे अधिकृत स्वाक्षरी करता संजय धनराज मंडपे. लिहून घेणार : मे. बेदमुथा इंडस्ट्रीज लि. तर्फे डायरेक्टर अजय कचरदास बेदमुथा यांनी देहरेवाडी सर्व्हे क्रमांक :29/2 तपशिल : बेदमुथा इंडस्ट्रीज लि. तर्फे डायरेकटर श्री विजय कचरदास बेदमुथा , डायरेकटर श्री अजय कचरदास बेदमुथा यांचे करीता पंजाब नँशनल बँकशाखा कल्याणी नगर पुणे शाखा रु. ६४६९७०००००/- दि. ११/१२/२०१५ बोजा - (803)1380 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत अर्ज,सूची क्र दोन,दुय्यम निबंधक नाशिक 4 यांचेकडील गहानमुक्तलेख दस्त क्र 9720/2026 दि.09/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.