सातबारा Watch

← पिंपळनारे

Ferfar #4842 · पिंपळनारे

दिंडोरी, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
264
Talathi
शिल्पा रविंद्र भोई
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026 लिहून देणार : सिटीझेन क्रेडिट को-ऑप बँक लिमिटेड नाशिक लिहून घेणार : प्रमुख अॅग्रो इंडस्ट्रीज भागीदारी संस्था तर्फे भागीदार ,प्रविण दयाभाई पटेल ,महेंद्र ईश्वरभाई पटेल यांनी गट नंबर 264 वरील सिटीझेनक्रेडिट को-ऑप बँक लिमिटेड नाशिक यांचेकडून घेतलेले कर्ज परतफेड केलेने 7/12 वरील बोजे 1.र.रु.31400000/- दि.29/03/2019 2.र. रु. 16300000/- 3.र. रु. 5000000/- कमी करणेबाबत अर्ज, सुची क्र 2 व सह.दु नि नाशिक 4 यांचेकडील दस्त क्रमांक 9212/2026 दि 31/08/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.