सातबारा Watch

← पिंपळनारे

Ferfar #4860 · पिंपळनारे

दिंडोरी, नाशिक · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
356
Talathi
शिल्पा रविंद्र भोई
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 अधिकारी : उपविभागीय अधिकारी आदेश क्रमांक : आरटीएस/अपील/59/2026 आदेश दिनांक : 09/09/2026 मा.उपविभागीय अधिकारी दिंडोरी उपविभाग दिंडोरी यांचेकडील अपिल आरटीएस/अपील/59/2026 चे निकालाअन्वये महाराष्ट्र जमिन महसुल संहिता 1966 चे कलम 247 नुसार मौजे पिंपळनारे ता दिंडोरी येथिल गट क्र 356 बाबत दाखल केलेली फेरफार नोंद क्र 4621 दिनांक 28/08/2025 रद्द करणेत आलेने नोंद क्र 4621 अन्वये दाखल कमी करण्यात आलेले नाव आनंदराव सुकदेव पिंगळे पुन्हा दाखल केले असे. तसेच नोंद क्रमांक 4621 अन्वये दाखल करण्यात आलेले 1.संगीता वसंत गडकरी 2. सिंधूबाई आनंदराव पिंगळे 3. मनीषा नितीन रौंदळ कमी केले असे. वरीलप्रमाणे कागदपत्र दप्तरी दाखल असे