सातबारा Watch

← पिंपळनारे

Ferfar #4862 · पिंपळनारे

दिंडोरी, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
370/1/अ/प्लॉट/1, 370/1/अ/प्लॉट/10, 370/1/अ/प्लॉट/11, 370/1/अ/प्लॉट/12, 370/1/अ/प्लॉट/13
Talathi
शिल्पा रविंद्र भोई
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहुन घेणार :राजलक्ष्मी अर्बन को.ऑप.बँक लि.नाशिक लिहुन देणार : 1.मे. अरीहंत मेडीकोज तर्फे वैशाली ललित जैन 2.ललित साहेबचंद जैन गट क्र :- 1. ग.क्र 370/1/अ प्लॉट क्र 1 , 10, 11, 12,13 तपशिल :-मे. अरीहंत मेडीकोज तर्फे वैशाली ललित जैन यांनी मौजे पिंपळनारे ता दिंडोरी येथिल ललित साहेबचंद जैन यांची मिळकत गट क्र ग.क्र 370/1/अ प्लॉट क्र 1 , 10, 11, 12,13 राजलक्ष्मी अर्बन को.ऑप.बँक लि.नाशिक यांना तारण देऊन कर्ज घेतलेने 7/12 वर इतर अधिकारात र रु 5300000/-चा बोजा दाखल केला असे. अर्ज, राजलक्ष्मी अर्बन को.ऑप.बँक लि.नाशिक यांचेकडील पत्र जा क्र 115/2026-27, सह.दुय्यम निबंधक नाशिक 4 यांचेकडील दस्त क्रमांक 12224/2026 दि 17/10/2026 नक्कल , सुची क्र 2 आलेने गावी नोंद केली असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.