Ferfar #613 · करंजखेड
दिंडोरी, नाशिक · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 101
- Talathi
- महेश गंगाराम भोये
- First seen
- 1h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : . अधि.अभी./दुरुस्ती./2798/2025 दिंडोरी
आदेश दिनांक : 08/06/2026
मौजे करंजखेड शिवारापैकी गट नं. 101 क्षेत्र 1.89 आर पो.ख. 0.03 हि मिळकतीचे 7/12 चे कब्जेदार सदरी घेणेबाबत लताबाई रंगनाथ चौधरी यांनी अर्ज दिला होता त्यान्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख व नोंदवह्या ( तयार करणे व सुस्थितीत ठेवणे ) नियम, 1971 व महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 मधील प्रचलित तरतुदीनुसार तहसिल कार्यालय दिंडोरी यांचेकडील आदेश क्र. अधि.अभी./दुरुस्ती./2798/2025 दिंडोरी दिनांक 08/06/2026 अन्वयेचे आदेशात नमुद केलेप्रमाणे वरील गट नंबर चे मिळकतीचे 7/12 चे कब्जेदार सदरी कलाबाई रंगनाथ कडाळी ऐवजी लताबाई रंगनाथ चौधरी हे नाव दुरस्ती केली असे.
गावी आदेशाची प्रत आलेवरोन नोंद केली असे.