Ferfar #1352 · चौसाळे
दिंडोरी, नाशिक · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-08
- Objection until
- 2026-10-23
- Certified
- —
- Gat / Survey
- 282
- Talathi
- महेश गंगाराम भोये
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : मा. तहसीलदार सो.दिंडोरी यांचे कडील आदेश क्र.अधि/अभी/वाटप-८५/२३४/२०२६ दिंडोरी
आदेश दिनांक : 13/07/2026
श्री. आनंदा काशिराम भरसट व इतर रा. चौसाळे ता. दिंडोरी जि. नाशिक यांची मौजे चौसाळे येथील गट नं. २८२ पै मधील वाटपाबाबतच्या अर्जानुसार महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ८५ प्रमाणे मा. तहसीलदार साहेब दिंडोरी यांनी त्यांचे कडील आदेश क्र.अधि/अभि/वाटप-८५/२३४/२०२६ दिंडोरी, दि. १३/०७/२०२६ या आदेशातील अटी व शर्तीवर खालीलप्रमाणे वाटप वाटप केली असे.
वाटपापूर्वीचा तपशील
१) २८२ पै. क्षेत्र १.१५ आर पो.ख.०.०१.२५ आर आकार २.०२ आनंदा काशिराम भरसट
वाटपानंतरचा तपशील
१) २८२ पै. क्षेत्र १.१५ आर पो.ख.०.०१.२५ आर आकार २.०२ धनराज आनंदा भरसट
नोंद मा. तहसीलदार सो.दिंडोरी यांचे कडील आदेश क्र.अधि/अभी/वाटप-८५/२३४/२०२६ दिंडोरी दि. १३/०७/२०२६ अन्वयेचे आदेशावरोन नोंद केली असे.
गावी मा.तहसील कार्यालय दिंडोरी यांचेकडील आदेशाची प्रत आलेवरोन नोंद केली असे.